Ads

Mom Dad Dp For Whatsapp ,आई वडील वर सुविचार,Aai Baba Marathi Status for whatsapp

 आई बाबा स्टेटस, शायरी, सुविचार, संदेश, फोटो इन मराठी | Aai Baba Marathi Status, Best Quotes, Shayari, Suvichar, Photo, Images In Marathi 50+

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही Aai Baba Quotes शोधत असाल तर तुम्ही अत्यंत योग्य जागी आला आहेत कारण आम्ही तुमच्यासाठी प्रेरणादायी aai baba marathi status for whatsapp, Aai Baba Status In Marathi. aai baba status marathi. aai vadilancha ashirwad in marathi, aai baba citations in marathi, आई- बाबा शायरी, aai vadil status, आई वडील शायरी मराठी, aai baba status, aai baba whatsapp dp आणि आई वडील स्टेटस म्हणून या सर्वांचा तुम्ही आनंद घ्या.आणि आमच्या इतर स्टेटस चा सुद्धा आनंद घ्या.

माँ-बाप एक व्यक्ति के जीवन में सबसे महत्वपूर्ण लोग होते हैं। वे हमारी जन्म से लेकर हमारी मृत्यु तक हमेशा हमारे साथ होते हैं। माँ-बाप हमें प्यार, संरक्षण, समर्थन और मार्गदर्शन प्रदान करते हैं। वे हमारे भविष्य के लिए हमे संसार के उच्चतम स्तर पर ले जाने का जिम्मेदारी उठाते हैं। 

माँ-बाप हमारी बुद्धि, शक्ति और संवेदनशीलता के स्रोत होते हैं। वे हमारे जीवन में खुशी और समृद्धि लाते हैं और हमें उन्नति के लिए प्रोत्साहित करते हैं।

 माँ-बाप अक्सर हमें समझाने और उपदेश देने के लिए तैयार रहते हैं। वे हमें अपने जीवन के अनुभवों से शिक्षा देते हैं ताकि हम गलतियों से सीख सकें। माँ-बाप हमें समाज के नैतिक मूल्यों और धर्म की महत्वपूर्णता से अवगत कराते हैं। 

संकट के समय माँ-बाप हमें आशीर्वाद देते हैं और हमारी मदद करते हैं। वे हमारे सारे दुखों और संघर्षों के समय में हमारे साथ होते हैं और हमेशा हमारे लिए उत्तरदायी बने रहते हैं। इसलिए, माँ-बाप हमारे जीवन के एक महत्वपूर्ण अंग होते हैं और हमें उन्हें सम्मान, प्रेम और धन्यवाद देना चाहिए।

Mom and Dad play an important role in our lives. They are the ones who care for us love us unconditionally and are always there for us. They teach us valuable life lessons and help shape our character. They are our role models and inspire us to be the best that we can be. We are truly blessed to have them in our lives. 


💠Mom Dad DP, Photos & Wallpaper💠

Profile Mom Dad Dp For Whatsapp

    💠Quote Mom Dad Dp 💠



Quote Mom Dad Dp


Quote Mom Dad Dp

 

 
    

💠Mom Dad Dp Pic Love 💠

 

   

  💠My Lifeline Mom Dad Dp 💠

❤️आयुष्यात काही नसले तरी
चालेल पण आई-बाबांचा
हात नेहमी पाठीशी असावा❤️

🌀💠💠🌀

❤️जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी
असावं आणी जिंकणं वडिलांच्या❤️

🌀💠💠🌀



         💠Aai Baba Status💠

❤️बापाच प्रेम कळत नाही
आणी आपल्या बापासारख
    प्रेम कोणीच करू शकत नाही❤️

🌀🌸🌸🌸🌀

❤️भूक लागली कि समोर आई
दिसते बापाची भूमिका महत्वाची
       पण त्याची सावली खूप फिकट दिसते❤️

🌀🌸🌸🌸🌀

❤️घर सुटतं पण आठवणी
   कधीच सुटत नाहीत आणि
   आई नावच पान आयुष्यातून
      कधीच मिटत नाही❤️

   🌀🌸🌸🌸🌀

❤️आईच्या डोळयात बघा
  तो एक असा आरसा आहे
ज्यात तुम्ही कधीच
    म्हातारे दिसणार नाहीत❤️

🌀🌸🌸🌸🌀

❤️आई म्हणजे देवी पृथ्वीवरचा
   आई म्हणजे साठा सुखाचा
आई म्हणजे मैत्रीण गोड
  आई म्हणजे मायेची ओढ
   आई म्हणजे प्रेमाची बाहूली
       आई म्हणजे दयेची सावली❤️

     🌀🌸🌸🌸🌀 

❤️आईची महानता सांगायला
शब्द कधीच पूरणार नाहि
तिचे उपकार फेडायला
     सात जन्म सुद्धा शक्य नाहि❤️

🌀🌸🌸🌸🌀

❤️देवाची पुजा करुन आई
मिळवता येत नाही पण आईची
    पुजा करून देव नक्कीच मिळवता येते❤️

🌀🌸🌸🌸🌀

  💠आई वडील वर सुविचार - Aai Baba Quotes in Marathi 💠

Aai Baba Quotes in Marathi

❤️जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
        त्यांचे इतके प्रेम कोणी देत नाही…
❤️
🌀🌸🌸🌸 🌀

❤️खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
     एक रुपयापेक्षा कमीच असते.
.❤️
🌀🌸🌸🌸 🌀
 


❤️ खरे प्रेम आंधळे का असते ? कारण ?
आपल्या आईने आपल्याला न बघताचं 
फक्त आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, 
(आपला जन्म होण्यापूर्वीचं)
            आपल्यावर प्रेम करायला सुरुवात केलेली असते..❤️
   🌀🌸🌸🌸🌸🌸🌸 🌀


Aai Baba Quotes in Marathi

❤️यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा 
आपण भरारी मारत असू.
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील.
ते दोन डोळे म्हणजे आपले
आई-वडील..
❤️
🌀🌸🌸🌸🌸🌸🌸 🌀

                         💠Mulgi Aai Baba Quotes in Marathi💠

Mulgi Aai Baba Quotes in Marathi

❤️खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य…
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची “राणी”
नसेल ही कदाचित.. पण..?????
तिच्या वडिलांसाठी ती,
   नेहमीचं एक सुंदर “परी” असतेचं…
❤️
🌀🌸🌸🌸🌸🌸🌸 🌀




❤️आईने बनवल, बाबानी घडवल, 
आईने शब्दांची ओळखकरुन दिली 
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला. 
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, 
आईने भक्ती शिकवली, 
बाबानी वृत्ती शिकवली 
आईने लढण्यासठी शक्ती दिली
 बाबानी जिकण्यासाठी नीती दिली त्
यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे❤️
 🌀🌸🌸🌸🌸🌸🌸 🌀
 
कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…



No comments

Powered by Blogger.